<strong>मुंबई :</strong> Xiaomi कंपनीने आज भारतीय मार्केटमध्ये Redmi Note 8 Pro मॉडेल लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आला होता. या फोनच्या विक्रीसाठी अमेझॉनवर एक वेगळे पेज बनवण्यात आले आहे. <strong>जाणून घेऊ या स्मार्टफोनचे फीचर्स आणि भारतीय मार्केटमधील किमतींविषयी </strong> Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टेड आहे.
from technology https://abpmajha.abplive.in/technology/redmi-note-8-pro-launch-xiaomi-redmi-launch-in-india-705778
0 टिप्पण्या