सिक्युरिटीस म्हणजे काय ?

 सिक्युरिटीचे प्रकार

सिक्युरिटीस म्हणजे काय ?


(Securities)

व्याख्या (SCRA) १९५६ मध्ये शेअरबॉन्डस्टीक अथवा
सिक्युर्टीसची
आजच्या प्रकारच्या मार्केटेबल सिक्युरिटीरस मध्ये करण्यात येते.

 सिक्युरिटीचे प्रकार (Types of Securities):



शेअर (Shares)
सरकारी सिक्युरिटो (Govemment Sccurities)
वायदा (Derivative Products)
म्युच्युअल फंडाचे युनिट (Mutual Funds)

शेअर (Shares)



कंपनीच्या भांडवलाचे लहान लहान भाग करून त्याची विक्री करतात त्यातील
एका भागाला शेअर असे म्हणतात.
हे शेअर ज्याच्या नावावर असतातत्यांना शेअर होल्डर असे म्हणतातते
कंपनीचे भागीदार आहेत असे आपण म्हणतोत्यांना मत देण्याचा अधिकार
असतोदुसन्या शव्दात सांगायचे तर आपल्याकडे जितके टक्के शेअर आहेत,
तेवढया टक्क्याची भागीदारी त्या कंपनीमध्ये असते. (Shares represent the
form of fractional ownership in a company)
पूर्वी जेव्हा वाजारातृन अथवा आय.पी.. (IPO) द्वारा शेअर खरेदी केले जात
तेव्हा शेअर सटिफिकेट आपल्या नावावरती मिळत असेपण आताच्या
कॉम्पुटरच्या  जगामध्ये फिजीकल प्रमाण्पत्रा ऐवजी डिमेट (DEMAT) खात्यात
ते सरळ (Direct) जमा होते . पुढच्या पाठात आपण डिमेट विषयी चर्चा करू.

आपल्याला शेअरइक्विटि अथवा स्टॉक या वेगवेगळ्या संज्ञा वाटतात परतु
त्या सर्व  एकच आहेत.

कंपनी शेअर भांडवलाच्या प्रमाणानुसार वितरण करतेसमजा कीएका
कंपनीला दोन करोड़ रूपयांचे इक्विटी भांडवल जमा करायचे आहेत्यांच्या
एका  इक्विटी शेअरची दर्शनी किंमत (Facc Value) दहा रूपये आहेत्यानुसार
भांडवलाचे २० लाख भाग केले जातातया शेअरचे काही टवके शेअर
व्यवस्थापक खरीदी करतात आणि बाकीचे काही टक्के जनता आणि
फायनॉशिअल इन्स्टीटयुशनला दिले जातात
अशा प्रकारे पूर्वी सांगितल्याप्रमाणे शेअर होल्डर कंपनीमध्ये भागीदार होतात .
आणि त्यांना सगळे लाभ मिळतात.
तसेच कोणताही  ठराव पास करायचा असेल  तर कपनीच्या मालका इतकाच
त्याना सुध्दा आपल मत देण्याचा हक्क आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही महत्वाच्या बाबतीत कंपनीला निर्णय
घेण्यासाठी बहुमत हवे असतेशेअरहोल्डर स्वतमत देण्यासाटी जाऊ शकत |
नसंल तर तो स्वत: मत प्रॉक्सी (Proxy) द्वारे  पाठवू  शकता.

डेब्ट इन्स्ट्रमेंट (Debt Instruments):



एक व्यक्ती दुसन्या व्यक्तीकडून कर्ज घेतात आणि ते वेळेवर व्याज परत
देण्यासाठी अट वगेरे घालतातत्यांना डेब्ट इन्स्ट्रम्मंट असे म्हणतातजे्हा
संट्रल आणि स्टेट गव्हर्नमेन्ट  (Central & State Goverment) व्याजाने पैसे 
मार्केटमधुन घेताततेव्हा इंडियन सिक्युरिटीस मार्केटच्या व्याख्येप्रमाणे त्यांना
बॉन्ड म्हणतात आणि प्राइंवंट कॉरपोरंट (Private Corporate) सेक्टर मध्ये
त्यांना डिबेंचर (Debenture) म्हणजेच कर्जरोखे असे म्हणतात.

डेब्ट आणि शेअर मधला मुख्य फरक (Debt v/s Equity):



डेब्ट गुंतवणुकदाराला जे व्याज मिळते ते टेक्स डिडक्टेबल खर्चाअंतर्गत येते
(Tax deductible expense) 
आणि शअरहोल्डरला जो डीविडन्ड
मिळतो तो कंपनीने टॅक्सची परतावानी केल्यानंतर बाकी राहिलेल्या नफ्यातुन मिलतो

डेब्ट गुंतवणुकीत वेळेचे बंधन आहेपण शेअरमधील गुंतवणुकीत वेळेचे
बंधन नसत.
इक्वीटी गुंतवणुकदारांना कंपनीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचा
अधिकार असतोजिथेकी डेब्ट गुंतवणुकदारांचा कंपनीत पंसि्ह रोल असतो.
 कंपनीच्या हिताचे ऱक्षण करण्यासाठी त्यावर काही बंधनेही लागु
केली जातात.
डेब्ट गुंतवणुकदाराना त्यांनी गुंतवलेल्या मुद्दल आणि खर्चाची परतवार्णी
केल्यानंतर बाकी राहीलेल्या रक्कमेंतुन
जितक्या टक्क्यांची भागीदारी असते त्या हिशांबाने त्यांना पेसे मिळतात


धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या