Redmi Note 7 Pro | रेडमी नोट 7 प्रो स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

<strong>मुंबई :</strong> शाओमी (Xiaomi) चा 48 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मिड-रेंज स्मार्टफोन Redmi Note 7 Pro स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनची किंमत कायमसाठी दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. कपातीनंतर या फोनची सुरुवातीची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे. <strong>फोन किती रुपयांना मिळणार?</strong> कंपनीने हा फोन 2019 च्या सुरुवातीला लॉन्च केला

from technology https://abpmajha.abplive.in/technology/technology-news-latest-tech-news-today-redmi-note-7-pro-gets-price-cut-704083

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या