'जिओ' वापरकर्त्यांनो...फुकट कॉल विसरा, अन्य नेटवर्कसाठी मिनिटाला ६ पैसे मोजा

<strong>मुंबई: </strong>'जिओ'द्वारे लागू करण्यात येणरे हे शुल्क 'जिओ' ते 'जिओ' कॉल केल्यास, 'जिओ' ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा 'जिओ'च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, 'जिओ'च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा

from technology https://abpmajha.abplive.in/mumbai/jio-will-charge-6-paise-per-minute-to-users-for-calls-on-rival-network-704212

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या