विश्वनिर्मितीवरील संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून 'नोबेल'

<strong>स्टॉकहोम (स्वीडन): </strong>  'द रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेस'द्वारे भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या २०१९च्या 'नोबेल पुरस्कारा'साठी तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर झाले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील जेम्स पिबल्स यांना पारितोषिकाचा निम्मा भाग, तर स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा विद्यापीठातील मिशेल मेयर आणि याच विद्यापीठातील तसेच इंग्लंडमधील कॅम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन करणारे डिडीयर क्वेलोज यांना पारितोषिकाचा

from technology https://abpmajha.abplive.in/india/2019-nobelprize-in-physics-awarded-to-james-peebles-michel-mayor-and-didier-queloz-703819

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या