गुगलने लाॅन्च केले ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल

<strong>नवी दिल्ली :</strong> स्मार्टफोन क्षेत्रात छाप पाडणाऱ्या गुगलने  बहुप्रतीक्षित ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ स्मार्टफोन लॉन्च केले आहे. अमेरिकेत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने आपले दोन फोन स्मार्टफोन सादर केले आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार नाहीत.

from technology https://abpmajha.abplive.in/technology/google-launches-google-pixel-4-google-pixel-4-xl-smart-phone-705688

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या