टेक्नॉलॉजी क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा अॅपलचा वार्षिक इव्हेंट उद्या अमेरिकेत होणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 11 सोबतच अॅपलचे इतर नवे प्रॉडक्ट्सही लाँच होण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात iOS 13 देखील लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. तर त्यासोबत अॅपलच्या एअरपॉड्सचं नवीन व्हर्जन असलेले AirPods 3 याची सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे. 10 सप्टेंबरला
from technology https://abpmajha.abplive.in/technology/apple-event-on-10th-september-iphone-11-and-other-new-apple-products-may-launch-697116
0 टिप्पण्या