iPhone 11 च्या लाँचिंगची तारीख ठरली, 'ही' असतील खास वैशिष्ट्ये

अॅपलचा <strong>iPhone 11</strong> हा मोबाईल फोन 10 सप्टेंबरला लाँच होणार आहेत. 10 तारखेला अमेरिकेत होणाऱ्यां कंपनीच्या वार्षिक इव्हेंटमध्ये अॅपलच्या iPhone 11 या फोनसोबत इतर प्रॉडक्टसचेही नवीन मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या मोबाईलच्या लाँचिंगपूर्वीच सध्या ऑनलाइन विश्वात फोनच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल अनेक अंदाज लावले जात असल्याचं पाहायला मिळत

from technology https://abpmajha.abplive.in/technology/apple-iphone-11-launching-on-10-september-photo-and-specifications-leaked-695503

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या