स्मार्टफोनच्या दुनियेत अॅपलचा धमाका, ट्रिपल कॅमेऱ्यासह iPhone 11 Pro लाँच

अमेरिकेत झालेल्या अॅपलच्या दिमाखदार सोहळ्यात आज iPhone 11, iPhone 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स लाँच करण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा असलेल्या आयफोन 11 प्रो आणि ड्युअल कॅमेरा असलेल्या आयफोन 11 मध्ये अनेक नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह 7th Gen Ipad आणि<strong> </strong>Apple Watch Series 5 देखील

from technology https://abpmajha.abplive.in/technology/apple-iphone11-pro-apple-watch-series-5-and-7th-gen-ipad-launched-697630

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या