अॅपलच्या स्पेशल इव्हेंटमध्ये iPhone 11 सह 'iOS 13' होणार लॉंच, 'मॅकबुक, वॉच सिरीज 5'चीही घोषणा होण्याची शक्यता

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> जगभरातील अॅपल लव्हर्ससाठी आज खास दिवस आहे, कारण अॅपल iPhone 11 च्या लॉंचचं काऊंटडाऊन आता सुरु झालेलं आहे. आज रात्री 10:30 वाजता अॅपलच्या सॅन जोसयेथील हेड ऑफिसमध्ये एक स्पेशल इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.  या विशेष कार्यक्रमात अॅपलतर्फे आयफोनची एक नवी जनरेशन लॉंच करण्यात येणार आहे.

from technology https://abpmajha.abplive.in/technology/apple-special-launch-event-tonight-iphone-11-ios-13-macbook-apple-watch-five-series-to-be-introduced-697461

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या