<p style="text-align: justify;"> <strong>मुंबई:</strong> इंटरनेटची नवी पावलं पडत असताना 2000 साली एक फोटो सर्वत्र फार चर्चेत होता, हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर जेनिफर लोपोजनं ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये घातलेल्या ड्रेसचा तो फोटो होता. वर्साचे या ब्रॅंडचा हिरव्या रंगाचा गाऊन सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा होता. याची कमाल अशी की 2000 साली गुगलवर सर्वाधिक
from technology https://abpmajha.abplive.in/world/google-images-feature-started-because-of-jennifer-lopez-jungle-print-dress-in-2000-700331
0 टिप्पण्या