अॅमेझॉन अॅलेक्सामध्ये नवं फीचर, आता हिंग्लिश, हिंदीत बोलणार

<strong>नवी दिल्ली :</strong> अॅमेझॉन अॅलेक्सासोबत (Amazon Alexa) तुम्ही आता हिंदी भाषेतही बोलू शकता. अॅमेझॉनने अॅलेक्साच्या या नव्या फीचरची दिल्लीत घोषणा करताना म्हटलं की, युझर आता अॅलेक्ससोबत हिंदी आणि हिंग्लिशमध्येही बोलू शकतात. या फीचरमुळे भारतातील हजारो अॅलेक्सा युझर आता अॅलेक्साला हिंदीमध्ये गाणं सुरु करण्यासाठी, न्यूज अपडेटसह इतरही कमांड देऊ शकतात.

from technology https://abpmajha.abplive.in/technology/amazon-alexa-gets-hindi-hinglish-in-india-699382

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या