Reliance AGM 2019 : 5 सप्टेंबर पासून गिगा फायबर इंटरनेट सेवा लाँच होणार, घरात बसून चित्रपट पाहता येणार

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> रिलायन्स जीओच्या बहुप्रतिक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवेची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. येत्या 5 सप्टेंबर पासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. रिलायन्स जीओच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी आज ही घोषणा केली. या सेवेत आता ग्राहक चित्रपट रिलीज होताच त्याचं दिवशी घरी बसून आपला आवडता

from technology https://abpmajha.abplive.in/technology/reliance-agm-2019-jio-gigafiber-will-launch-from-5th-september-2019-690323

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या