OnePlus TV लवकरच बाजारात येणार, कंपनीकडून अधिकृत घोषणा

प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेल्या OnePlus या कंपनीचा स्मार्ट टीव्ही आता लवकरच बाजारात येणार आहे. स्मार्टफोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आता टेलिव्हिजन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज वनप्लसकडून या नव्या प्रॉडक्टचे नाव आणि लोगो प्रदर्शित करण्यात आले आहेत. OnePlus TV असे या स्मार्ट टीव्हीचं नाव आहे.   <blockquote class="twitter-tweet"> <p

from technology https://abpmajha.abplive.in/technology/oneplus-confirms-oneplus-tv-as-their-first-smart-tv-reveal-logo-690982

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या