LG चे 5G स्मार्टफोन चा फर्स्ट लूक जारी, असेल डबल स्क्रीन

एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) ने सोमवारी आपल्या दुसऱ्या 5G ची झलक दाखवत एक व्हीडीओ जारी केला आहे, ज्यात वेगवेगळ्या करता येतील अशा, दोन स्क्रीन आहेत.

from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/the-first-look-of-lg-5g-phone-with-double-screen/485172

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या