अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सध्या <strong><a href="https://www.amazon.in/">Amazon Freedom Sale 2019</a></strong> सुरु आहे. या ऑनलाइन सेलचा आज शेवटचा दिवस आहे. 8 अॅमेझॉन इंडियाकडून ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या काळात फ्रीडम सेलचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्टफोन्स, स्पीकर्स, हेडफोन्स अशा अनेक उपकरणांसहित इतर अनेक गोष्टींवर भरघोस सूट देण्यात आलेली आहे. अॅमेझॉनच्या
from technology https://abpmajha.abplive.in/technology/amazn-freedom-sale-big-discount-on-smartphones-and-other-products-690027
0 टिप्पण्या