Chandrayaan-2 ने टिपलेला चंद्राचा पहिला फोटो

<strong>नवी दिल्ली </strong><strong>: Chandrayaan-2</strong> भारताच्या चंद्रयान-2 ने दोन दिवसांपूर्वीच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चांद्रयान-2 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. सुमारे दोन हजार सहाशे 50 किमीच्या उंचीवरुन हा फोटो घेण्यात आला आहे. हा फोटो इस्त्रोने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय. 14 ऑगस्टला चंद्रयान-2 यानाला चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात

from technology https://abpmajha.abplive.in/world/isro-releases-first-image-of-moon-captured-by-chandrayaan-2-693131

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या