<strong>नागपूर </strong><strong>:</strong> सायबर हॅकर्स आता खास व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करु शकणार आहेत. शिवाय कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे महिलांच्या खाजगी क्षणातले फोटो त्यांना न कळता मिळवू शकणार आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलानी स्मार्ट फोन वापरताना सावध राहणे गरजेचे बनले आहेत. तसेच गॅलरीला सुरक्षित पासवर्ड
from technology https://abpmajha.abplive.in/nagpur/hackers-can-hack-your-photos-with-the-help-of-special-viruses-694073
0 टिप्पण्या