गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या <strong>जिओ गिगा फायबर ब्रॉडबँड</strong> सेवेची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. जिओच्या या ब्रॉडबँड सेवेबाबत कित्येक दिवसांपासून अनेक अंदाज बांधले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु आहे. मात्र उद्या होणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ
from technology https://abpmajha.abplive.in/technology/jio-giga-fiber-and-jio-giga-tv-service-may-officially-launch-in-reliance-agm-tomorrow-690084
0 टिप्पण्या