गुगलच्या लोकप्रिय अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमने <strong>Android Q</strong> या नव्या व्हर्जनचं नाव बदलुन <strong>Android 10</strong> असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 'डेजर्ट'च्या नावाने अँड्रॉइड व्हर्जनची नावे ठेवण्याच्या गुगलच्या 10 वर्षाच्या परंपरेला ब्रेक लागला आहे. गुगलच्या आजपर्यंतच्या ऑपरेटिंग सिस्टिमला कपकेक, लॉलीपॉप, इक्लेअर अशी नावे देण्यात आली आहेत. गेल्या 10 वर्षाच्या
from technology https://abpmajha.abplive.in/technology/google-changes-android-q-name-to-android-10-693189
0 टिप्पण्या