<strong>मुंबई :</strong> व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर हे सोशल मीडिया अॅप्स जितके आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत, तितकंच आपल्या चॅटिंगचा अविभाज्य भाग आहेत, ते इमोजी. समोरासमोर संवाद साधताना शब्द अपुरे पडले, की डोळे, स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव आपल्या मनातल्या भावना पोहचवतात. मात्र जेव्हा टेक्स्टच्या माध्यमातून नेमका अर्थ समजत नाही, तेव्हा इमोजी
from technology https://abpmajha.abplive.in/technology/world-emoji-day-2019-which-are-the-most-used-emoticons-682972
0 टिप्पण्या