अॅमेझॉन या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर आजपासून दोन दिवसांच्या Prime Day Sale ला सुरुवात झाली आहे. 15 आणि 16 जुलै या दोन दिवसांसाठी हा सेल असून मोबाईल, लॅपटॉप, स्पिकर्स यांच्यासह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमतीवर या सेलदरम्यान भरघोस सुट देण्यात आली आहे. अॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्यांनाच या सवलतीचा फायदा
from technology https://abpmajha.abplive.in/technology/amazon-prime-day-sale-begins-from-today-with-exclusive-offers-on-various-products-682451
0 टिप्पण्या