गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार भाग २


गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार

गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार 

आरबीआय रिलीफ बोन्ड (RBI Relief Bonds):

हे बोन्डस रिजर्व बँक स्वत: काढते आणि सध्यांचे त्यावरील व्याज % आहे
अगोदर .% होते. यावरील चक्रव्याढ व्याजाची दर सहा महिन्यानी
गणना होते. त्यांची मुदत पाच वर्ष आहे. याचे अर्ज स्टेट बंकेच्या किंवा
नियुक्त केलेल्या स्टेट बैकेच्या शाखांमधून  
आणि नॅशनलाईज बंकेच्या शाखोत् मिलतात
यांचे दोन प्रकार आहे यातील एक प्रकार करमुक्त (टॅक्स फ्री ) आहे
आणि दुसन्यावर सामान्य दराने कर आकारला जातो.
यात सुरूवातीला किमान १० रूपये गंतबणुक करावी लागते
आणि जास्त करायची असल्यास ती १०0 ह्या गृणांकात करावी लागते
या गुंतवणुकीचा कालावधी अमर्यादीत आहे.


फायदा (Advantages):

. आरबीआय बॉन्ड योजनेअंतर्गत आपण बंकेकडुन कर्ज घेवृ शकतो.
. ही सर्वात सुरक्षीत गुंतवणूक योजना आहे. याचे व्याज आण मुळ रक्कम
स्थिर मुदती नंतर परत मिळते. या योजनेत कोणताच धोका नाही कारण हे
बॉन्डस आपल्या देशाची सेन्टल बंँक काढते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपोडिट (Post Office Time Deposit):

पोस्ट ऑफिस टाइम डिपोझिट गुंतवणूकी मध्ये वार्षिक चक्रवाढ 
व्याजाचा दर खालील प्रमाणे आहे .
 आणि त्याची दर महिन्यांनी गणती केली जाते ही
गुंतवणुक आपण देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफीस मध्ये करू शकतो..

पहिले वर्ष .२५%
दुसरे वर्ष .५०%
तिसरे वर्ष .२५%
चौथे वर्ष .५०%

या योजनेत कोणत्याही प्रकारची रेटिंग नाही. 
कारण की याला सरकारची मान्यता आहे
या डिपोझिट ची रक्कम पोस्टात भरावी लागते आणि पोस्टातुनच स्थिर
मुदतीनंतर ती परत मिळते.

फायदा (Advantages):

. हया योजनेला सरकारचे सहकार्य असल्यामुळे स्थिर मुदतीत व्याजासह
रक्कम परत मिलते.



पोस्ट ऑफिस रिकरीग डिपोड़िट (Post Office Recurring
Deposit):


ही गंतवणुक बंकेच्या रिकरीग योजनेप्रमाणेच आहे.
ही योजना दीर्घ काळासाठी चांगली आहे.
परंत् नियमीत कमाई इच्छिछणान्यांसाठी सोईस्कर नाही. यात
आपण सतत कमी जास्त गुंतवण्क करत राहिल्याने नंतर वर्षानी मोठी
रक्कम प्राप्त होते. या योजनेमध्ये पोस्ट ऑफिस .% व्याज देते - (बोनस
योजना बंद झाली आहे).
जर तुम्ही पाच वर्षासाठी रिकरीग योजनेत दर महिना १००० रूपये भरलेत
तर मेच्युरिटीत तुम्हाला ७२,८९० मिलतील.


फायदा (Advantages):

. पोस्ट ऑफीस स्किमला सरकारी मान्यता आहे
पोस्टात व्याज आणि मूळ रक्कम सुरक्षित असते
रक्कम स्थिर मुदतीने मिळते.

पोस्ट ऑफीस मासिक इनकम स्किम (Post Office Monthly
Income Scheme)
:

हया योजनेमध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारास व्याज मिळते
ही योजना दर महिन्याला स्थिर उत्पन्न मिळण्यासाठी उपयुक्त आहे.
या योजनेत एकाच वेळी पैसे जमा केल्यानंतर त्यावर दर महीन्याला
व्याज मिळते. या योजनेचा लाभ जास्त करून निवृत्त व्यक्ती 
अथवा विधवा स्त्रियांनी स्वत:चा खर्च चालवण्यासाठी करून घेतला पाहिजे.

या योजनेमध्ये पोस्ट (MIS) % टक्के व्याज देते, या योजनेमध्ये बोनस
मिलत नाही. (ज्यांनी अगदी सरूवातीला
यात गुंतवणुक केलेली आहे त्यांना
मात्र याचा बोनस प्राप्त होतो.)

नेशनल सेविंग स्किम (National Saving Scheme):

ही योजना पोस्ट ऑफिस माफत चालते. या योजनेमध्ये % टक्के चक्रवाढ
व्याज मिळते
या योजनेमध्धये आयकर विभागाच्या टॅक्समध्ये सुट मिळते
ही पुर्णपणे सुरक्षित गुंतबणूक हे. 

एकदा  व्याजाचा  दर ठरवला  की तो कमी
जास्त होत नाही,
ही योजना देशाल्या कोणत्याही पोस्ट  अफिसमध्ये  उपलबद्ध आहे .

ही योजना चार वर्षासाठी  असते,
त्याची मुदत वर्षाहन अधिक केली जाऊ
शकते 
आणि त्याचे फिजीकल पच्दतीचे सर्टिफिकेट पोस्ट ऑफिसमधून  प्राप्त होते .

तोटा (disadvntage ) 


. या योजने अंतर्गत बैंकेतुन  कर्ज मिलत नाही

किसान विकास पत्र (Kishn Vikas Tatra):

या योजनेत गुंतवणुक आठ वर्ष आणि सात महिन्यामध्ये दृष्पट होते या
योजनेत पैसे मुदतीच्या पूर्वी मिलू शकतात. आणि याची विक्री देशातील सर्व
पोस्ट ऑफीस मधुन होते. चक्रवाढ व्याजाचार दर वार्षिक % आहें,
या योजनेत नियमीत उत्पन्न मिळत नाही 
या योजनेला सरकारचा पाठिबा आाहे
म्हणून  ही सुरक्षित योजना आहे.


म्युच्युअल फंड (Mutual Fund):


म्युच्युअल फंड ही एक ट्रस्ट आहे .
ही ट्रस्ट चरिटी कमिशन ऑफ ट्रस्ट कडे
रजिस्टर केली जाते. ही संस्था लोकांकडन पैसा जमा करून वेगवेगळया
सिक्युरिटीमध्ये त्याची गुंतवणुक करते
स्कीमच्या उद्देशाप्रमाणे गुंतवणुक केली जाते
दुसऱ्या  शब्दात सांगायचे तर मुच्युअल म्हणजे सामान्य लोकांचे भांडवल
एकत्र करण्याची पध्दत होय.


शेअर (Shares):

कंपनीच्या भांडवलाचे लहान लहान हिस्से करून ते गुंतवण्कदारांना 
व्रिकीसाठी उपलब्ध करून दिले जातात . 
यातील प्रत्येकी एका हिश्याला शेअर असे म्हणतात.

हे शेअर ज्याच्या नावावरती असतात त्थांना शेअर होल्डर असे म्हणतात
ते कंपनीचे भागीदार आहेत असे आपण म्हणतो,
त्यांना मत देण्याचा अधिकार असतो.
दुसऱ्या  शब्दात सांगायचे तर आपल्याकडे जितके टक्के शेअर आाहेत
तेवढया टक्क्याची भागीदारी त्या कंपनी मध्ये असते
(Shares Represent the Form of Fractional Ownership 

in a Company)



धन्यवाद !




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या