<strong>मुंबई </strong><strong>:</strong> सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय तो म्हणजे ‘फेसअॅप’. सोशल मीडियात फेसअॅपमधील 'ओल्ड एज फिल्टर' जगभरात लोकप्रिय झाले असून वायरल होत आहे. भारतात तरुणांना ते त्यांच्या म्हातारपणी कसे दिसतील याची उत्सुकता असतेचं. या फेसअॅपच्या मदतीने तरुणांना आपण म्हातारपणी कसे दिसू हे कळून येते आहे. या फेसअॅपची क्रेझ सामान्य
from technology https://abpmajha.abplive.in/technology/faceapp-goes-viral-with-old-age-filter-in-social-media-683162
0 टिप्पण्या