<strong>मुंबई :</strong> भारताची दुसरी चांद्रमोहीम येत्या 15 जुलै रोजी सुरु होत आहे. जगभरातील अवकाश संशोधन क्षेत्रासाठी या भारतीय मोहिमेचे महत्त्व मोठे आहे. भारताच्या या आधीच्या <span class="il">चांद्रयान</span> 1 आणि मंगलयान या अवकाश मोहिमा भारताची या क्षेत्रातील तंत्र सिद्धता तपासणाऱ्या होत्या. <span class="il">चांद्रयान</span> 2 या मोहिमेतून सूर्यमालेतील अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करणार आहेत. <div> <strong>ओळख <span class="il">चांद्रयान</span> 2
from technology https://abpmajha.abplive.in/technology/chandrayaan-2-an-indian-lunar-mission-to-be-launched-on-15-july-2019-680737
0 टिप्पण्या