<strong>बंगळुरु :</strong> एकीकडे देशातील वैज्ञानिक मंगळयान, चांद्रयान आणि गगनयान यांसारख्या मोठमोठ्या मोहीमांवर काम करुन देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकार इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार कापत आहे. केंद्र सरकारने 12 जून 2019 रोजी जारी केलेल्या एका आदेशात म्हटलं आहे की, इस्रोच्या वैज्ञानिक आणि इंजिनीअर्सना 1996 पासून दोन अतिरिक्त
from technology https://abpmajha.abplive.in/india/government-cuts-incentives-for-isro-scientists-and-engineers-686771
0 टिप्पण्या