विरोधानंतर 'टिक-टॉक'नं हटवले ६० लाख आक्षेपार्ह व्हिडिओ

'टिक-टॉक'चे भारतात २० कोटी वापरकर्ते आहेत. देशातल्या महत्त्वाच्या १० भाषांमध्ये 'टिक-टॉक' ऍप उपलब्ध आहे

from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/tiktok-removes-60-lakh-videos-over-community-guidelines-violation/482092

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या