<strong>लखनौ :</strong> हज यात्रेकरूंना होणारा त्रास टाळण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करेल. काउंसिल जनरल ऑफ इंडियाकडून इंडियन हाजी इन्फरेमेशन सिस्टम नावाचे हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेकरूंना मोठ्या त्रासापासून वाचण्यासाठी मदत होणार
from technology https://abpmajha.abplive.in/technology/special-mobile-app-for-hajj-pilgrims-681605
0 टिप्पण्या