Truecaller अॅपद्वारे आता 'फ्री इंटरनेट कॉल' करता येणार

TrueCaller हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीने आता आपल्या अॅपद्वारे इंटरनेट कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. TrueCaller च्या जगभरातील जवळपास 140 कोटी युजर्सना याचा वापर करता येणार आहे. True Caller ही ऑनलाईन विश्वातील सध्याची सर्वात मोठी टेलिफोन डिरेक्टरी मानली जाते. एखादा अज्ञात मोबाईल किंवा लँडलाईन क्रमांक नेमका कोणाचा आहे याचा

from technology http://bit.ly/2ZARgDx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या