संगणक अभियंत्याने केली ५ लाख रुपयांची फसवणूक

५ लाख रुपयांची फसवणूक

संगणक अभियंत्याने केली ५ लाख रुपयांची फसवणूक


संगणक अभियंता आणि त्याच्या मेहुण्याने कट रचून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीची  लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहेयाप्रकरणी सायबर सेलच्या अधिकाऱ्याने मुख्य सूत्रधार संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी याला अटक केली आहेतर मेहुणा नवनीत कृष्णकुमार मोहता याचा शोध सुरु आहेसंबंधित कंपनीत ‘’ टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपी संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी हा बालेवाडी येथील एका सॉफ्टवेअर बनवण्याच्या कंपनीत काम करत होतादरम्यानत्याच कंपनीत ‘’ टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचेत्यासाठी फिर्यादी अजित अर्जुन कदम यांनी बालेवाडी येथील बँकेचे खाते लिंक केलेले होतेसर्व व्यवहार त्या बँक खात्यामधून व्हायचे.

ज्या सॉफ्टवेअर मधून हे सर्व व्यवहार केले जात त्याचा पासवर्ड आणि युजरनेम हा आरोपी राठीला माहीत होतात्याचा गैरवापर करून त्याने आपल्या परराज्यातील मेहुण्याला सोबत घेऊन वेगवेगळ्या पाच बँक खात्यात  लाख  हजार रुपये पाठवलेयाची तक्रार फिर्यादी अजित कदम यांनी सायबर सेलकडे केली होतीत्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने केलाआरोपी प्रवीण राठीला अटक केली आहे.


धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या