हिटलर आणि मोदीजी सारखेच वगैरे साफ खोटा प्रचार
हिटलर
आणि
मोदीजी
सारखे
नाहीत
.
हिटलर
हा
खुप
विकृत
होता
पण
तो
सर्व
गोष्टी
स्व्तःच्या
डोक्याने
करायचा
.
मोदीजीना कोणीतरी चुकिच लिहुन देतय त्यामुळे त्यांची प्रतिमा अशी बनली आहे .
बर ते चहा विकल्यामुळे आणि गरिब असल्यामुळे ईतके साधे आहेत की त्यांना लिखाण चांगल आहे की वाईट ह्यातील फरक करता येत नाही .
आपण पुढच्यावेळी मोदीजी पंप्र झाले की त्यांना नविन स्क्रिप्टरायटर देउयात .
माणुस खुपच साधाय हो .
अजुन त्यांना प्रधानमंत्री पदाची गरिमा वगैरे काही कळत नाही .
आणि अगदीच मनमोकळा माणुस अगदी तोंडात येईल ते बोलायच .
मोदीजी थोड पण स्टॅंडर्ड बोलत नाहीत ते नेहमी बहुसंख्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्न करतात पण खराब स्क्रिप्ट मुळे वाट लागते .
मोदीजी कसेही असले तरी हे म्लेंछांना रोखण्यासाठी मोदीजीच हवेत .
आपले आठवले साहेब सुद्ध म्हणाले आहेत आता यापुढे ते थापा मारणार नाही .
बहुतेक मोदीजींच स्क्रीप्ट आठवले साहेबच लिहिणार आहेत .
त्यामुळे आपण बहुजनानी सामाजिक समरसतेसाठी मोदीजीना पुन्ह एकदा निवडुन देणार यात तिळमात्रही शंका नाही .
परत मोदीजीना ममता दीदी शरदबाबु बेहेनजी बद्दल भल्ला सॉफ्ट कॉर्नर दिसतो ...
कुणाच हात पकडते कोण रसगुल्ले पाठवते .
आणि पॉझिटिव्ह थिंकींग कशाला म्हणत असतील तर मोदीजीकडुन शिकाव ह्या सर्व महामिलावटी लोकानी .
आता साध घ्या आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी आपण लक्षाए ठेवतो का नाही ना .
मग एव्हड साध ह्या महामिलावटी लोकांना कळत नाही .
काय तर म्हणे नोटाबंदी जिएसटी रोजगार यावर बोला .
मोदीजी प्रामाणिक प्रयत्न करित आहेत ह्या दुखापासुन सव्व्वशे करोड भारतीय कसे दुर राह्तील.
पण हे महामिलावटी लोक त्यांना त्रास देतात .
जनतेला नेहमी एक नविन काम देउन त्यांची प्रोडक्टीव्हिटी वाढवणारा एकमेव प्रधानमंत्री म्हणुन ईतिहास मोदीजींची नोंद घेईल .
आणि शेवटी
#येनार_तर_मोदीच
धन्यवाद !

0 टिप्पण्या