गुंतवणुकीचे आयोजन भाग १


गुंतवणुकीचे आयोजन


गुंतवणुकीचे आयोजन (इन्व्हेस्टमेंट बेसिस )




गुंतवणुकीचे आयोजन : बचत आणि गुंतवणूक 

(सेविंग्स अँड इन्व्हेस्टमेंट )



आपल्या नियमित कमाई मधून खर्च काढून जी बचत होते त्याला ईंग्रजीमध्ये सेव्हिंग्स म्हणतात . आणि ती बचत भविष्यातील खर्चणासाठी उपयोगी येते
उदाहरणत: मुलांच्या उच्चशिक्षणासाठी ,लग्नप्रसंगी ताईच औषध उपचारासाठी वगैरे
बचत केलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करून जास्त कमाई मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे
या बचतीच्या आयोजनालाच गुंतवणूक असे म्हणतात




गुंतवणुकीचे आयोजन : फुगवा (इन्फ्लेशन )



फुगवा म्हणजे वस्तूंच्या किंमतीत वाढ होणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एक वस्तू आज आपल्याला दहा रुपयांत मिळत असेल तर तीच वस्तू एकदहा ऐवजी  वर्षनंतर अकरा किंवा बारा रुपयांत मिळू शकते याच वाढलेल्या किमतीला फुगवा सारे म्हणतात
दुसऱ्या  उदाहरणावरून आपल्याला कळेल की जर फुगव्याचा वार्षिक दर  % आहे आणि आपण % दराने गुंतवणुक  करतो. तेव्हा आपल्या लक्षात येते की प्रत्यक्षात आपली गुंतवणूक एका टक्क्याने घटते आहे
म्हणून गुंतवणुकीचे नियोजन करणे महत्वाचे आहे
अर्थात हे फुगव्याच्या दरावर अवलंबून आहे
पण त्याच बरोबर गुतंवणूकीतील धोक्याचे प्रमाण देखील कमी असावे लागते




गुंतवणुकीचे आयोजन : गुंतवणुकीचे सुवर्ण नियम 


(गोल्डन रुल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट )

जसं उत्पन्न होणार तशीच बचत सुद्धा करणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर ती योग्यप्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे

  • बचत नियमित करणे जरुरीचे आहे
  • बचत दीर्घकाळासाठी करणे जरुरी आहे
  • एकाच ठिकाणी गुंतवणूक ना करता टी अनेक ठिकाणी करावी


 धन्यवाद !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या