डाउनलोड करा अलेक्सा स्किल आणि मिळावा मोबाइल

 डाउनलोड करा अलेक्सा स्किल आणि मिळावा मोबाइल


डाउनलोड करा अलेक्सा स्किल आणि मिळावा मोबाइल  :कस ?


सध्या बाजारात स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहेत्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती सुद्धा कमी करत आहेतकाही दिवसांपूर्वी ओप्पोवीवो आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांनी त्यांच्या काही मॉडेल्सच्या किमती कमी केल्या होत्यापण आता Amazon तुम्हाला अशी ऑफर देत आहे की ज्यामुळे तुम्ही OnePlus 7 मोबाइल फ्रीमध्ये मिळवू शकताअमेझॉनची ही ऑफर अलेक्सा युजर्ससाठी आहेत्यासाठी तुम्हाला फक्त अलेक्सा स्किल डाउनलोड करावं लागणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.



डाउनलोड करा अलेक्सा स्किल आणि मिळावा मोबाइल  : कुठे ?

वनप्लसने गुरुवारी भारतात अमेझॉन अलेक्सासाठी onePlus 7 सीरीजला डेडीकेटेड स्किल लॉन्च केलं आहे. OnePlus Alexa Skill च्या मदतीने युजर्सना त्यांच्या वनप्लस डिव्हाइसमधून कोणत्याही अमेझॉन स्मार्ट स्पीकर्स वापरून एका व्हॉइस कमांडच्या सेटशी बोलू शकतातया स्पीकर्समध्ये Amazon Echo Plus, Echo Spot, Echo Dot आणि Amazon Echo Show यांचा सहभाग आहे.


डाउनलोड करा अलेक्सा स्किल आणि मिळावा मोबाइल  : कोणासाठी ?

वनप्लस अलेक्सा स्किलला स्मार्ट स्पीकर्सच्या मदतीने ॅक्सेस करण्या व्यतिरिक्त युजर्स अलेक्सा ॅपशी सुद्धा कनेक्ट करू शकतातहे ॅन्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहेत्यामुळे नवा स्मार्टफोन जिंकण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत.
-अलेक्सा ॅपद्वारे वनप्लस स्किल अनेबल करा

-आता ‘अलेक्साओपन वनप्लस’ प्रॉम्प्टसोबत वनप्लस स्किल ओपन करा
-यानंतर अलेक्सा तुम्हाला ‘स्टार्ट  क्विज’ असं सांगण्यासाठी प्रॉम्प्ट करेल.
वनप्लस अलेक्सा स्किल अनेबल झाल्यानंतर 30 जून पर्यंत तुम्हाला रोज तीन प्रश्न विचारले जाणार आहेतयातील 7 प्रश्नांची तुम्ही बिनचूक उत्तरं दिलीतर तुम्हाला अनेक आकर्षक बक्षिसं मिळणार आहेतयात स्मार्ट फोन आणि वनप्लस सीरिज जर्सीचा सहभाग आहेया स्मार्टफोनची किंमत सध्या 32,999 रुपये आहे.

धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या