वॉट्सअप मधील काही महत्वाच्या सेटिंग्स
मित्रांनो आपण सगळेच वॉट्सअप वापरतो परन्तु यातील सर्वच सेटिंग्स आपल्याला महित नसल्या कारणाने आपली फजीती होउ शकते अथवा काही महत्वाच्या फीचर्स पासून आपण वंचित राहु शकतो।
वॉट्सअप मध्ये स्टेटस प्रायव्हसी नावाचे नविन फीचर आहे याद्वारे आपण तीन प्रकारे आपले स्टेटस शेयर करू शकता.
व्हॉट्सअप अँप ओपन केल्यानंतर स्टेट्स प्रायव्हसीवर क्लिक करा.
त्यानंतर पुढील तीन ऑपशन तुम्हाला मिळतील...
पहिला आणि डिफॉल्ट ऑपशन जो आहे तो म्हणजे माय कॉन्टॅक्ट्स याद्वारे तुम्ही तुमच्या मित्र यादीतील सर्वांसोबत हे स्टेट्स शेअर करता .
दुसरा ऑपशन आहे तो म्हणजे माय कॉन्टॅक्टस अक्ससेप्ट याद्वारे आपण काही ठराविक कॉन्टॅक्टस वगळता बाकी सर्व जणांसोबत तुमचे हे स्टेट्स शेअर करू शकता.
तिसरा ऑपशन जो आहे तो आहे ओन्ली शेअर विथ याद्वारे आपण काही ठराविक लोकांपर्यंतच आपले स्टेटस शेअर करू शकतो .
व्हाट्सअप मध्ये ब्लूटीक जी असते ह्याचा अर्थ एखाद्याने पाठविलेला मेसेज तुम्ही रिड केलेला आहे हे समोरच्या व्यक्तीला कळते .
परंतु व्हाट्सअप ने तुम्हाला तुमची ही प्रायव्हसी ठेवण्यासाठी एक एक सेटीग उपलब्ध करून दिलेली आहे ज्याद्वारे तुम्ही जरी एखादा मेसेज रिड केला तरी तो समोरच्याला ब्लूटीक द्वारे कळणार नाही की तुम्ही तो मेसेज नक्की रिड केला आहे की नाही .
त्यासाठी तुम्हाला सेटीन्ग्स मध्ये जाऊन मग अकाउंट मध्ये जायचंय आणि नंतर तिथे तुम्हाला प्रायव्हसी हा ऑपशन मिळेल तिथे तुम्हाला रिड रिसिप्ट नावाचा ऑपशन मिळेल त्यावर डिफॉल्ट टिक असते ती टिक काढून टाका म्हणजेच तिथे अनटिक करा .
हे केल्यानंर तुमची ब्लूटीक हाईड होऊन जाईल परंतु ह्यात एक उणीव ही आहे की तुम्ही दुसऱ्यांचे ब्लूटीक सुद्धा पाहू शकत नाही ..
मित्रानो व्हाट्सअप वर आपल्याला दिवसभरात अनेक मेसेजेस येत असतात परंतु प्रत्येक मेसेज वाचायला आपल्याला तितकासा वेळ नसतो परंतु ह्या सगळ्या गोधळात आपण आपल्या महत्वाच्या कार्यालयीन किंवा वैयक्तिक मेसेजेस सुद्धा कधी कधी इग्नोर करतो आणि त्याचा चांगलाच फटका आपल्याला बसतो .
आता आपण पाहूया कस्टम नोटिफिकेशन द्वारे आपण कशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीने मेसेज केल्यानंतर वेगळी टोन सेट करून आपण लगेच ओळखू शकतो मेसेज कोणाचा आहे आणि त्याला रिप्लाय करणे आवश्यक आहे की नाही .
हे करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीचे चाट प्रोफाईल ओपन करा तिथे त्याच्या प्रोइफल वर क्लिक करा
इथे तुम्हाला कस्टम नोटिफिकेशन चा ऑपशन मिळेल त्यावर किक करा.
त्यानंतर युज कस्टम नोटिफिकेशन वर टिक करा. टिक केल्यानंतर नोटिफिकेशन टोन चा ऑपशन मिळेल त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला हवी ती टोन तुमच्या खास व्यक्तीसाठी सेट करा .
द्यन्यवाद !!
आमच्या माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल

0 टिप्पण्या