शाओमीने (Xiaomi) भारतात नवा स्मार्टफोन रेडमी ८ (Redmi 8) लॉन्च केला आहे. हा नवा स्मार्टफोन Redmi 7 चा अपग्रेड आहे. या नव्या स्मार्टफोनची बॅटरी आणि कॅमेरा याची खास वैशिष्ट्ये आहेत.
from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/xiaomi-redmi-8-launched-in-india-know-price-and-specifications/491696
0 टिप्पण्या