एअरटेलच्या इंटरनेट बॉक्सवर बंपर ऑफर्स, 2400 रुपयांचा होणार फायदा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> रिलायन्स जिओच्या गिगा फायबरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने मोठं पाऊल उचललं आहे. एअरटेलने आपल्या इंटरनेट टीव्ही बॉक्ससोबत नेटफ्लिक्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप सबस्क्रीप्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.</p> <p style="text-align: justify;">या ऑफरनुसार यूजर्सला नेटफ्लिक्सचं 500 रुपयांचं सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. तर एक्सस्ट्रीम अॅपमध्ये यूजर्सला 1200 रुपयांचं एक

from technology https://abpmajha.abplive.in/technology/airtel-internet-tv-offers-netflix-and-other-xtream-apps-benifits-all-you-need-to-know-695697

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या