Samsung चा Galaxy Note 10 येणार, पाहा फीचर्स आणि किंमत

सॅमसंगने प्रीमियम स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये सर्वांनाच पुन्हा टक्कर देण्यास सुरूवात केली आहे. यात अॅपल, गूगल पिक्सल आणि हुआवेई डिव्हाइस यांचा समावेश आहे. आता सॅमसंगने त्यांच्या मेड इन इंडिया फ्लॅगशिप्स गॅलॅक्सी नोट १० (Galaxy Note 10) आणि नोट १० प्लस (Note 10+) बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत जवळ-जवळ ६९ हजार ९९९ रुपये, आणि ७९ हजार ९९९ रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/new-samsung-galaxy-note-10-features-and-price/485175

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या