#HeartTheHate: सोशल मीडियावर पर्पल हार्ट ट्रेंड

प्रेम म्हटलं की प्रत्येकाचंच हृदय धडधडतं. प्रेमात आणि मैत्रीत लाल हार्टला एक वेगळच महत्व आहे. लाल हार्ट हे प्रेमाचे प्रतिक आहे. पण सध्या सोशल मीडियावर सध्या जांभळ्या रंगाचा हार्ट म्हणजे पर्पल हार्ट ट्रेंड होत आहे. कारण हे हार्ट मैत्रीरुपी प्रेमाचं प्रतिक आहे. सध्या हा ट्रेंड चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. या पर्पल हार्टसोबतच #HeartTheHate हा हॅशटॅगही सध्या फार ट्रेंडीग होत आहे. फ्रेंडशीप डेच्या दिवसापासून कॅडबरीने सुरु केलेला हा ट्रेंड ट्रोलिंगविरोधात आहे.

from Zee24 Taas: Technology News https://zeenews.india.com/marathi/technology/heartthehate-purple-heart-trend-on-social-media/483575

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या