व्हॉट्सअॅपवरही आता इंस्टाग्रामप्रमाणे बुमरँग, आणखी काही महत्वाचे बदल होणार

<strong>मुंबई :</strong> सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्सला नवनवीन अपडेट देत असतं. सध्यस्थितीत व्हॉट्सअॅप आणखी काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे  व्हॉट्सअॅपवर   लवकरच Boomerang सारखं फीचर वापरकर्त्यांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या इंस्टाग्रामवर  Boomerang नावाचं व्हिडीओ प्रस्तुतीचं फीचर दिलं गेलं आहे. या फीचरचा वापर

from technology https://abpmajha.abplive.in/technology/whatsapp-introduce-boomerang-like-video-loop-feature-and-many-changes-in-whatsapp-689592

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या