<strong>मुंबई:</strong> कार लव्हर्ससाठी विशेषत: रेनॉल्ट कार्सच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. रेनो कंपनीने आपल्या आगामी ‘कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबर कार’ची नुकतीच घोषणा केली होती. यासाठीचं बुकिंग 17 ऑगस्टपासून सुरु झालं आहे. भारतात येत्या 28 ऑगस्टला या कारचं लॉंचिंग होणार आहे. या कारची किंमत पाच लाख ते सात लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे,
from technology https://abpmajha.abplive.in/technology/renault-triber-car-booking-started-will-be-launched-in-india-on-28th-august-see-specifications-renault-triber-price-692050
0 टिप्पण्या