PUBG Mobile Lite भारतात लाँच, 2 जीबी पेक्षा कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी खास व्हर्जन

पबजी या मोबाईल गेमच्या कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठीच्या खास आवृत्तीचे भारतात लाँचिंग करण्यात आले आहे. PUBG Mobile Lite असं या नव्या व्हर्जनचं नाव असून 'गूगल प्ले स्टोअर'वर खेळण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी हा गेम उपलब्ध आहे. पबजी मोबाईलची वाढती लोकप्रियता बघून अधिकाधिक मोबाईल फोनवर खेळता येईल यासाठी 'पबजी मोबाईल लाइट'ची निर्मिती करण्यात आली आहे. पबजी या

from technology https://abpmajha.abplive.in/technology/pubg-mobile-lite-version-launched-in-india-686497

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या