<strong>चेन्नई</strong> <strong>: </strong>फेसबुकने इन्स्टाग्राममध्ये बग शोधल्याबद्दल एका भारतीय तरूणाला तब्बल २० लाखाचे बक्षिस दिले आहे. लक्ष्मण मुथय्या असे या तरूणाचे नाव असून तो चेन्नईचा आहे. मुथय्या हा सायबर सिक्युरीटी रीसर्चर आहे. या बगमुळे कोणतेही इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करणे, पासवर्ड बदलणे सहज शक्य होते, असे मुथय्याने सांगितले. इन्स्टाग्रामला हानीकारक असणारे
from technology https://abpmajha.abplive.in/technology/20-lac-for-indian-man-who-find-bug-in-instagram-latest-update-683540
0 टिप्पण्या