<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर 5 अब्ज डॉलर्सचा (34 हजार कोटी) दंड ठोठावला आहे. एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीला ठोठावलेला आजवरचा हा सर्वाधिक दंड आहे. याआधी 2012 मध्ये गूगलला 22 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता.</p> <p style="text-align: justify;">विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, केंब्रिज अॅनालिटिका
from technology https://abpmajha.abplive.in/technology/facebook-fined-5-billion-doller-over-cambridge-analytica-leak-case-681908
0 टिप्पण्या