संगणकाचे प्रकार :-
संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर
डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर
त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .

सुपर कोंम्प्यूटर :-
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
मेनफ्रेम संगणक :-
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी
काम करण्याची पद्धत :-
संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Divice)
2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Divice)
डिवाइस (Input Divice) :-
संगणकाला माहिती आज्ञा देणार्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत . ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड , माउस , स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश असतो .

सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-
संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला संगणकाचा मेंदू ही म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात .
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल

अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :- हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते , त्यावर प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात .
ब) कंट्रोल यूनिट :- संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते .
इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .
आउट पुट विभाग :-
इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटर
धन्यवाद !
आमच्या माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल

0 टिप्पण्या